छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता अक्षर कोठारीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण केले... अक्षरला स्वाभिमान मालिकेतून हवी तशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे... अक्षरने अनेक मालिका केल्या आहेत बंध रेशमाचे, आराधना, छोटी मालकीण, चाहूल २ अशा मालिकेतून त्यांने आपल्या एक ओळख निर्माण केली.... खरतर खूप मोठ्या प्रवासनंतर अक्षयच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले आहेत...अक्षरच्या बायकोचे नाव अभिनेत्री मानसी नाईक ही खरतर अक्षरसोबत चाहूल या मालिकेत झळकली होती